Uddhav Thackeray : बिहारची राजधानी पाटण्यात काल (23 जून) विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चक्क जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून […]
Nana Patole on BJP : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित होते, विरोधकांच्या या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
बिहारची राजधानी पाटण्यात काल विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. उद्धव ठाकरे चक्के जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Nana Patole CM Banner : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. नागपूर, भंडारा डोंबिवली त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापूरातही पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. (Nana Patole […]
Jayant Patil : राज्यात ईडीच्या छाप्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने राज्यात 14 ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये महत्त्वाचे म्हणजे राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर देखील छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ही बॅंक त्यांच्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. (Jayant […]
Uday Samant on Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि ठाकरे […]