Kiran Pavaskar On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी […]
Sanjay Shirsat On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी […]
Rahuri Apmc Election : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे, स्थानिक एक गट असे तिघे एकत्र आलेले आहेत. तर माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा एक गट अशी लढत होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्डिले […]
Pathardi Apmc Election : पाथर्डी बाजार समितीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे यांच्या गटामध्ये दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत ढाकणे यांनी जवळ जवळ सर्वच ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहेत. तब्बल पंधरा संचालकांना ढाकणे यांनी डिच्चू दिला आहे. आपल्याच संचालकांना ढाकणे यांनी दिलेल्या धक्काची जोरदार चर्चा राजकारणात सुरू आहे. थोरात-विखेंमध्ये आता […]
Shrigondha Apmc Election: श्रीगोंद्यातील काष्टी ग्रामपंचायतीमध्ये काका आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्या साजन पाचपुते यांना धक्का दिला होता. आता पुन्हा बबनराव पाचपुते यांचे टेन्शन पुतण्याने वाढविले आहे. साजन पाचपुते आता बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता काका-पुतण्यात पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. थोरात-विखेंमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष ! गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील […]
Prishviraj Chavan liked Devendra Fadnavis’ video : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. मात्र मोहित […]