Sanjay Raut on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत […]
Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपात (BJP) प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांनी या चर्चेंना माध्यमांना जबाबदार धरले आहे. पण सामनातून अजित पवारांच्या प्रवेशावर मोठे भाष्य करण्यात आले होते. याबद्दल आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. […]
Shambhuraj Desai on Sanjay Raut : मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी केलं होते. यावरुन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार वेळा खासदार आहेत तर थोडं सभ्यपणे बोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत पण […]
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालयातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करीत फोटोला ‘Office work. Clearing pendencies..’, असे कॅप्शन दिले आहे. Mission #NoPendency !Office work. Clearing pendencies..कार्यालयीन कामकाज.. #worklife #govt #files #sign #Mumbai #AapleSarkar #sarkar #people #Maharashtra #sevak pic.twitter.com/g3bst3nD2o — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April […]
Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]