बीड : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांना बीडमध्ये मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बीडचे (Beed) बडतर्फ जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट करुन आपण अंधारे यांना दोन कानशिलात लगावल्या असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर दादागिरी करत असल्याचे आणि पदाधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करत […]
MLA Rohit Pawar Speak : सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोपटावरून चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. पोपट मेला असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याला विरोधकांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या […]
Sushma Andhare Vs Jyoti Waghamare : शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल ठाकरे गटाचे बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आमच्याकडे सोफा, फ्रीज, फर्निचर, एसी याची मागणी केल्याचा आरोप जाधव यांना केला. तसेच माझे त्यांच्यासोबत वाद झाल्याने मी […]
Bullock Cart Race Politics : बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. गावागावात बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवायला मिळेल. या निकालाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्ये सोशल मिडीयावर जुंपली आहे. आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या […]
Sanjay Raut on seat allocation of Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा 16+16+16 असा फॉर्म्यूला ठरला आहे, आहे चर्चा सुरु असताना यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. आमच्यात असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रसार माध्यमांकडूनच अशी वक्तव्य केली जात आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही एकत्र राहूनच […]
Sanjay Raut criticizes BJP : घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे, मात्र ते त्यांना परत ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोपट कोणाचा उडतो हे फडणवीसांना लवकरच कळेल. हिंमत असेल तर तुम्ही फक्त निवडणुका घ्या, महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जे दिसले […]