Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा […]
Verbal dispute between Thackeray group and BJP due to absence of Shinde-Fadnavis photos on the banner : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला भाजपची फूस होती, असा अनेकदा आरोप होतो. त्यामुळं भापज, शिंदे गट विरूध्द ठाकरे गट हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाकडून कायम भाजप आणि शिंदे गटावर […]
Patil was in the hospital, Matoshree did not even take a simple notice: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचारो येथे विराट सभा होणार आहे. तसेच दिवंगत आमदार आर. ओ पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आर. ओ पाटील […]
MP Sanjay Raut’s meeting in Daund taluk on 26 April : दौंड विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या राजकीय अडचणी वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. कारण, दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यीतल कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे […]
Uday Samant on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी विचारधारा बदलली आणि आमची विचारधारा स्वीकारली तर आम्हाला काही अडचण नाही. जो निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra […]
“नसबंदी करायची तर करा ना, तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या जिभेची नसबंदी करा अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे यांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांना […]