Bhagwat Karad Speak : केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हे एका आयोजित कार्यक्रमा दरम्यान भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरू केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chauhan) यांनी त्यांना भाषण करण्यापासून रोखले. तसेच हा जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही, असे मंत्री कराडांना सांगितल्याने तेथे एकच चर्चांना उधाण आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी […]
Narayan Rane : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. एड बेरोजगारांच्या प्रश्नावर लवकरच भेटून त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. तसेच यामधून निश्चितपणे योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, […]
Chandrakant Patil on Elections to local bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Elections to local bodies) संदर्भात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळं राज्यातील महापालिकांच्या (Municipalities in the state) निवडणुका कधी होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसंदर्भात अनेक स्तरांवर वारंवार चर्चा होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लांबणीवर पडत चालल्याने राज्यातील अनेक महापालिकांचा […]
Nana Patole On Eknath Shinde : हिंदू चे ठेकेदार ते झालेले नाहीत स्वतः हिंदुत्वाचे सोंग घेणारे लोक आहेत. रावणाने देखिल भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेल होत. भगवा कपडा घातला म्हणजे साधू संत होता येत नाही. असा टोला कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
NCP Leader On Pune Loksabha : पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना […]
Sanjay Raut On Shinde Camp MLA : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटामधील काही आमदारांचा गट हा नाराज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे. अयोध्येला जाताना एक […]