- Letsupp »
- politics
राजकारण
-
गिरा तो भी टांग उपर; फडणवीसांच्या वकव्याचा एकनाथ खडसेंकडून समाचार
Eknath Khadse on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल Karnataka Assembly Result) काल समोर आला. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या तर भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही आपले […]
-
आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी दुसऱ्यांची गरज नाही…फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्यांनी भाजपवर टीका केली. आपला कोणीच पराभव करू शकत नाही अशा भ्रमात राहिल्यानं भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको. अशा […]
-
सुशीलकुमार शिंदेंकडे मोठी जबाबदारी, ‘कर्नाटकचा मुख्यमंत्री फायनल करणार’
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. आता कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी काँग्रेस सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत […]
-
जनतेचे मुद्दे घेतल्यानेच काँग्रेस ‘किंग’; राजकीय रणनितीकारने सांगितले कष्ट
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या, काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड असलेल्या काही राजकीय थिंक […]
-
Karnataka Election : काँग्रेस अलर्ट! मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी बोलावली बैठक
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव (Karnataka Election Results) करत दक्षिणेतील या मोठ्या राज्याचा कारभार आपल्या हातात घेतला आहे. निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने (Congress) आता सत्ता स्थापनेच्या दिशेने पावली टाकली आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. सध्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivkumar) आघाडीवर आहेत. मात्र, […]
-
90 दिवसांत संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार, नितेश राणेंचा दावा
Nitesh Rane on Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यावरुन ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. यावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढील तीन महिन्यात […]










