Jayant Patil On Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)अवकाळी पावसाचा (Unseasonable Rain)कहर सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmer)हातातोंडाला आलेला घास हिरावला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यभराचा दौरा करत आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते […]
Kirit Somaiya On Hasan Mushrif : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]
Sharad Pawar : तुमच्या काळात किंवा तुमच्यासह मुख्यमंत्री होण्यासाठी तेव्हा किती जण इच्छुक होते. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर चर्चा करायची नाही, हे सुत्र पाळायचे असते, असे अत्यंत मिश्किल उत्तर दिले. मात्र, आमच्यावेळी राजकारणात मर्यादा होत्या. सुसंस्कृत पणा होता. आता सारखी टोकाची भूमिका नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]
NCP Leader Jayant Patil : सध्या अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची असलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षासह नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. जेपीसी चौकशीची गरज नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका होऊ लागली. मात्र आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे. अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील […]
NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा हा गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला काही फटका बसणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल. तसेच या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार […]
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]