Chadrashekhar Bawankule On Maharashtra politics : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) दोन्ही गटाचा युक्तीवाद काही दिवसांपूर्वीच संपला आहे. कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर, भाजपने कोणती व्यवस्था केली आहे? यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी […]
Nana patole On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद (Disagreement)नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha)होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)यशस्वी सभेनंतर आता 16 तारखेला नागपुरात सभा होत आहे. त्यानंतर मुंबई (Mumbai)व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत […]
अशोक परुडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात सक्रिय झाल्यापासून शेवगाव-पाथर्डी (Shegaon-Pathardi Assembly Constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा असते. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. याचे निमित्त ठरले पाथर्डीतील भारजवाडी येथील भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाचे. या सप्ताहानिमित्त वेगळे राजकीय चित्र दिसले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकाच […]
Supria Sule On Uddhav Thackeray Sharad Pawar Meet’s : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उत आला होता. एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये […]
Ajit Pawar : महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्ये दिली जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यांचा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पटोले यांच्या वक्तव्यांवर टीका केली. […]
Shambhuraje Desai On Uddhav Thackeray : आजपर्यंत कुठलेही देशातले मोठे नेते ‘मातोश्री’वर येत होते, चर्चा व्हायच्या. मात्र, आज उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला लोटांगण घालत गेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते (शिंदे गट) आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे (ठाकरे) पक्षप्रमुख यांच्यावर केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी […]