- Letsupp »
- politics
राजकारण
-
..अन्यथा ‘उबाठा’चं भरकटलेलं यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाने सामनातून केलेल्या […]
-
‘तुम्ही अक्कल तरी वापरा’; बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. आता अजितदादा उपमु्ख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) लवकरच भाजपसोबत येतील अशी वक्तव्ये करणे सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या निवडणुकीआधी […]
-
‘कांदा निर्यातशुल्क रद्द होत असेल तर मला त्यांचं म्हणणं मान्य’; पवारांचं CM शिंदेंना चॅलेंज!
Sharad Pawar on Onion Price Crisis : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति […]
-
Sharad Pawar : 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचाच ‘आवाज’; पवारांनीही केलं मोठं भाकित
Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राज्याच्या राजकारणातील अनपेक्षित घडामोडींमुळे मात्र सगळीच गणिते बदलली आहेत. अशाही परिस्थितीत राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाला किती जागा मिळणार याचेही सर्व्हे येऊ लागले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं भाकित केलं आहे. शरद पवार यांची आज […]
-
Uddhav Thackeray : ‘मिशन सन’ ठीक पण, आधी कांद्याचं भरकटलेलं ‘यान’ लँड करा! ठाकरे गटाचा खोचक टोला
Uddhav Thackeray : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे […]
-
Maharashtra Politics : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? भुजबळांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, […]








