- Letsupp »
- politics
राजकारण
-
शरद पवारांबद्दल बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, ’40 वर्षामध्ये पहिल्यांदाच…’
Hasan Mushrif On Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं आणि ते सत्ते़त सहभागी झाली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आपला राज्यव्यापी दौरा सुरु केला. राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता जागा करण्यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निष्ठावंतांची तिसरी सभा आता कोल्हापुरात सुरू आहे. […]
-
‘नो कॉमेंट्स… मला यावर काहीच बोलायचं नाही’; शरद पवारांचा विषय अजितदादांनी एका वाक्यात संपवला
Ajit Pawar on Sharad Pawar : सध्या राजकारणात सगळीकडेच राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीची चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट नसून अजित पवार (Ajit Pawar) हे आमचेच नेते आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं. त्यांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी […]
-
राष्ट्रवादीत फूट नसल्याच्या विधानावर सुप्रिया सुळे ठाम, ‘आमचे अध्यक्ष आणि पक्ष एकच’
Supriya Sule on Ajit Pawar : ‘अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही’, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानाला आधी शरद पवारांनी पाठिंबा दिला नंतर घुमजाव केले होते. पण सुप्रिया सुळे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठलीही […]
-
‘मोदींशिवाय देशाला पर्याय नाही हे पवारांनी मान्य केलंय’; गिरीश महाजन यांचं मोठं विधान
Girish Mahajan on Sharad pawar : अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर वारंवार शरद पवारांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांसह सर्वच बंडखोरांनी प्रयत्न केले. मात्र,शरद पवारांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र,आज शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवार हे आमचेच नेते आहेत,असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर […]
-
Shirdi Loksabha : भाऊसाहेब वाकचौरेंच्या घरवापसीने शिर्डीचा आणखी ‘तिढा’
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे […]
-
शिर्डी लोकसभेच्या तिकीटावरून विखेंचे थेट दिल्लीकडे बोट, आठवलेंचे काय होणार?
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आघाडी, महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. या जागेसाठी पुन्हा एकदा आरपीआयकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दावा सांगितला आहे. तसेच आठवले यांचे शिर्डी दौरेही वाढू लागले आहे. यावर आता खासदार डॉ. सुजय विखे यांनी परखड भाष्य केले आहे. रामदास आठवले यांना उमेदवारीसाठी पाठिंबा देणार का या प्रश्वावर विखे […]









