मागील काही दिवसापासून मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावरून काल उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट आव्हान दिले. पण आता हा वाद दिल्ली पर्यंत पोहचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? एका वृत्तवाहिनीला दिलेल्या […]
Maharashtra Politics : ‘आमच्यात काही मुद्द्यांवर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकमताने आणि एकविचाराने काम करावे अशी चर्चा झाली आहे. आगामी काळात काही कार्यक्रम आखले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा यावेळी झाली’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. पवार आज त्यांच्या पुण्यातील […]
Anjali Damaniya On BJP and NCP Alliance : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरुन त्यांनी एक ट्विट केले आहे. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असतात. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंबरोबर भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता त्यांनी एक ट्विट करुन […]
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावरुन त्यांच्यावर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. […]
Gulabrao Patil On Uddhav Thackery : चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी […]
Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत […]