- Letsupp »
- politics
राजकारण
-
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ? संजय शिरसाटांनी केला मोठा दावा; म्हणाले, शिंदे गटाला..
Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे […]
-
फडणवीस – पवारांचा पहाटेचा शपथविधी ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी; मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट
Early morning swearing-in to teach Uddhav Thackeray a lesson, BJP leader’s big claim : 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबाबत राज्यात वेळोवेळी विविध दावे करण्यात आले आहेत. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे शपथविधीच्या […]
-
मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ?
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Results) काँग्रेसने जबरदस्त कामगिरी करत भाजपला जोरदार झटका दिला. अनेक मतदारसंघातील निकाल काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. जयनगर मतदारसंघातही काल जोरदार राडा झाला. शेवटी येथे निवडणूक आयोगाने भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना 16 मतांनी विजयी घोषित केले. मतमोजणी सकाळीच सुरू करण्यात आली होती. तरी […]
-
कर्नाटकात मतदारांची काँग्रेसला साथ तर भाजपचा सुपडासाफ
Karnataka Assembly Election 2023 Results : कर्नाटकमध्ये शनिवारी (१३ मे) काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे विजयानंतर म्हणाले की, हा भाजपमुक्त दक्षिण भारत आहे. आपण युद्ध जिंकले आहे, परंतु आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निकालांशी संबंधित मोठ्या गोष्टी जाणून घ्या. […]
-
कर्नाटकच्या ‘या’ उमेदवाराची होतेय अजित पवारांशी तुलना, जाणून घ्या प्रकरण
Ajit Pawar Vs D K SHIVAKUMAR : आज कर्नाटक निवडणुकीचे निकाल (Karnataka Election Result) जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला आहे. यातच या निवडणुकीत एका उमेदवाराने विजयाचे देखील रेकॉर्ड केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार तब्बल आठव्यांदा निवडून आले. विशेष म्हणजे निवडणुकीत ते आपल्या मतदारसंघात फक्त शेवटच्या […]
-
Jayant Patil : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली
Karnataka Election Result : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत […]










