- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
karnatak asembly election 2023 : कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग, कॉंग्रेसने सर्व आमदारांना बेंगळुरूला बोलावलं
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम राहणार की भाजप पुन्हा सत्तारुढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकातील राजकीय […]
-
ज्ञानवापी येथील शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण होणार; कोर्टाने दिले आदेश
Gyanvapi-Kashi Vishwanath case: ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हायकोर्टाने जिल्हा न्यायाधीशांचा आदेशही बाजूला ठेवला, ज्यात त्यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला शिवलिंगचे विघटन न करता शास्त्रोक्त पद्धतीने […]
-
ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मात्र नाव आत्ताच सांगणार…
MP Shrikant Shinde Press Conference : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या गटाकडून शिवसेना-भाजप सरकारवर करण्यात येणारे आरोप म्हणजे निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरेंच्या गटात जे उरलेले आमदार आहेत त्यांना हा थांबवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत […]
-
आम्हाला नैतिकता शिकवू नका, आधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या; अंबादास दानवेंचे फडणवीसांना आव्हान
Ambadas Danve : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल सुनावला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नैतिकता नाही का, असा सवाल उपस्थित करत उद्धव […]
-
शरद पवारांचे पंतप्रधानपद का हुकले ? ‘या’ ज्येष्ठ नेत्याने सांगितलं नेमकं कारण
Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे […]
-
ठाकरे-राऊतांचा अध्यक्षांना दम; फडणवीस म्हणाले, दबावाला बळी न पडता योग्य वेळी…
Devendra Fadnavis on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता विरोधकांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. अध्यक्षांना निर्णय टाळता येणार […]










