- Letsupp »
- politics
राजकारण
-
तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्या; भुजबळांनी राज ठाकरेंना फटकारले !
Chhagan Bhujbal Speek On Raj Thackeray : रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवरायांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच आमदार छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार हे अनेकदा शिवरायांचे नाव हे घेत असतात. माझी राज ठाकरे यांना […]
-
कर्नाटकात कोणाची सत्ता येणार ? भाजपला डिवचत शरद पवारांनी सांगितला अंदाज
Sharad Pawar On Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा अंदाजही वर्तविला आहे. कर्नाटकात भाजपवर जनता नाराज आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज पवार यांनी वर्तविला आहे. त्याचबरोबर पवार यांनी भाजपची आता पाच-सहा राज्यात सत्ता असल्याचे सांगून भाजपला डिवचले […]
-
शरद पवारांची राजकीय खेळी! पहिला उमेदवारही केला जाहीर
Abhijeet Patil Joins NCP : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा थेट सोलापूरचा दौरा केला. येथे येत त्यांनी अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत घेत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. […]
-
‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड
Sanjay Raut Criticized Eknath Shinde : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातून भाजपाचे (BJP) नेते मंडळी कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धुवाधार प्रचार करत आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा कर्नाटकात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे […]
-
Maharashtra Politics: ‘शरद पवारांच्या तोंडातून कधी शिवरायांचं नाव निघायचं नाही’, राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics) तसेच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर देखील मोठं भाष्य केले आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) ज्या प्रकारे […]
-
‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’
Uddhav Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीविषयी नापसंती व्यक्त केली होती. शरद पवारांनी लिहिलं उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला महाड येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तार दिले आहे. मी राज्याचं नेतृत्व कसं केलं? काय केलं? […]









