- Letsupp »
- politics
राजकारण
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार गडगडणार? पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar On Shivsena Political Crisis : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आहे. या निकालाकडं संपूर्ण राज्याचं (Maharashtra)लक्ष लागलेलं आहे. या निकालातून शिवसेनेतील (Shivsena) 16 आमदारांचं निलंबन होणार का? आणि जर यावेळी आमदारांचं निलंबन (Suspension of MLAs)झालंच तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)देखील निलंबन होणार हेही तितकच खरं आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका […]
-
अजितदादा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तर… आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले
Aditya Thackeray : राज्यात सध्या अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. आधी अजित पवारांचे नॉट रिचेबल होणे. त्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता जर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार (Ajit Pawar) असतील तर का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही भाष्य केले […]
-
हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्र पेटवणार का?; ठाकरेंच्या टीकेवर राणेंचा खोचक सवाल
Narayan Rane On Uddhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उल्लेख उध्वस्त ठाकरे असा केला आहे. सध्या बारसू येथील रिफायनरीवरुन जोरदार वाद सुरु आहे. आज उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे भेट दिली. यावेळी त्यांनी […]
-
‘कळ लावे’ म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर बोचरी टीका
Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व टउद्धव ठाकरें यांच्या बरोबरचे संबंध जगजाहीर आहेत. नारायण राणे यांचे दोन्ही मुलं नितेश राणे व निलेश राणे ही दोघं देखील उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर जोरदार तोंडसूख घेत असतात. अगदी याच पद्धतीने संजय राऊत […]
-
सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या संबंधात समन्वय साधण्यासाठी सरकारकडून सत्ताधारी मंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई हे आहेत. मात्र सीमाभागातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या दोन मंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सीमा भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत […]
-
भुजबळ-पवारांचे फडणवीसांना चिमटे; ते आलेच आहेत पण, ‘त्या’ खुर्चीत..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भुजबळ म्हणाले, ते (देवेंद्र फडणवीस) मागच्या […]









