- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका
Samana Editorial On Sharad Pawar : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं […]
-
फडणवीसांचा राष्ट्रवादीला खोचक टोला; म्हणाले, साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष कर्नाटकात काय डोंबलं..
Devendra Fadnavis Criticized NCP : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकात प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) आपले 9 उमेदवार उतरवले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपाच्या […]
-
कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?
सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंचं तापत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय. दोन दिवसांपूर्वीच माढ्यात ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेच उद्घाटन करण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं मात्र, या स्पर्धेच्या उद्घाटनाचं निमंत्रण खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकरांसह आमदार राम सातपुतेंना देण्यात आलं नव्हतं. त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला नसल्याने मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या […]
-
शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्याचे कारण काय? ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंनी दिले प्रत्युत्तर
Eknath Shinde replies Uddav Thackeray : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेजारी राज्यात निवडणुका असल्या तरी महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. काल महाड येथे झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले. […]
-
लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं दिल्लीत काय घडलं?
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपला हरवायचेच या इराद्याने विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपने (BJP) आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केले आहे. महाराष्ट्रातही घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत शिंदे […]
-
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोणाचा? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर
Sharad Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुख्यमंत्रीपदाबाबत वेगळी वक्तव्ये करत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा राऊतांचा दावा आहे. तर नाना पटोले यांनी ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, जर महाविकास आघाडी झाली नाही तर काँग्रेसकडे प्लॅन बी तयार आहे, […]









