- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘ते आलेत दोन नंबरला बसलेत आता, शिंदेंना ढकलून’.. फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचे टोले
Jayant Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोले लगावले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, त्यांच्या मी पुन्हा येईनची भीती […]
-
हा तर उल्लू बनवण्याचा प्रकार, 1 लाख रोजगार कसे देणार ?; भास्कर जाधवांचा सवाल
Bhaskar Jadhav on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका […]
-
Chhagan Bhujbal : साहेब एकाएकी असा निर्णय घेणार नाही, भुजबळांनी सांगितली पार्श्वभूमी
Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत […]
-
Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला
Sanjay Shirsat On Sharad Pawars Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत […]
-
Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी
Nitesh Rane on Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे […]
-
ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला यायचाय, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल
Sanjay Raut Attack On Narayan Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आंदोलकांशी भेट घेणार आहेत. या अगोदर नारायण राणे व संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. यावर आता राऊतांनी राणेंवर निशाणा साधला […]









