Minister Radhakrishan Vikhe यांनी फडणवीसांनी जलसंपदा विभागातील बढत्या आणि बदल्यांच्या कार्यवाहीला स्थगिती दिली यावर भाष्य केले आहे.
या कंपनीत मंत्री शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाठ हे दोघेच डायरेक्टर राहिले आहेत.
Nilesh Eane Explanation On Delete Social Media Post On Nitesh Rane : ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. […]
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा