Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने
Ajit Pawar Diverted Social Justice Department 410 Crore funds : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. परंतु आता हीच योजना महायुतीसाठी (Ladki Bahin Yojana) कळीचा मुद्दा ठरत आहे. अजित पवार या योजनेसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवत असल्याचं बोललं जातं आहे. राज्य सरकारची (Ajit Pawar) लाडक्या बहिणींसाठी […]
समद्धी महामार्गाला एकूण 61 कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई […]