Bharat Gogawale Vs Sunil Tatkare: Bharat Gogawale Vs Sunil Tatkare: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भडका उडालाय.
वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले आहे हे आधी पाहू त्यानुसार योग्य निर्णय होईल. तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात.
विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, असा वार चाकणकर यांनी केला होता. त्यावर
धुळे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नाहीत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केला.
Pankaja Munde Speech At Gopinath Munde Punyatithi : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज गोपीनाथ गडावर 11 वा स्मृतिदिन (Gopinath Munde Punyatithi) आहे. यानिमित्त परळीत वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र होते. तब्बल 11 वर्षांनंतर आज मुंडे बहिण-भावांनी एकत्र गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मंत्रीपद गेल्यानंतर […]
Minister Girish Mahajan criticizes Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) लागलेली गळती बंद होण्याचं नाव घेत नाहीये. आता नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी (Girish Mahajan) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधत महाजन यांनी म्हटलंय की, त्यांनी […]