घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. विचारधारा जरा वेगवेगळी आहे, पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. - अजित पवार
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे.
MP Nilesh Lanke With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलंय. राणीताई लंके (Rani Lanke) यांना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी नेमकी कोणती […]
Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. - बाळासाहेब थोरात
MP Nilesh Lanke Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांची एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी सडेतोड भाष्य केलं.
MP Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. खासदारांच्या एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) सडेतोड भाष्य केलं. त्यांनी सुपा एमआयडीसीवरून (Supa MIDC) विरोधकांवर हल्लाबोल केलाय. गंभीर आरोप देखील केले (Ahilyanagar News) आहेत. सुपा एमआयडीसी […]