Bharat Gogawale And Sunil Tatkare In Raigad Guardian Minister : महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. रुमालावरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. रविवारी, गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त (Raigad Guardian Minister) […]
आमची देखील इच्छा होती की, भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं.
Maharashtra Politics : आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Sunil Tatkare Criticize Laxman Hake Allegation On Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) सातत्याने आरोप करत आहेत. याच आरोपांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व देता […]
Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Controversy Between Ravi Rana and Sanjay Khodke : महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत (Amravati) वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation election) अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला असल्याचं दिसतंय. आमदार रवी […]