- Letsupp »
- politics
राजकारण
-
मनसेच्या आंदोलनाचा विषय थेट संसदेत…राजेश वर्मांचा थेट राज ठाकरेंवर वार
Rajesh Verma on MNS Raj Thackeray In Parliament : मनसेच्या (MNS) आंदोलनाचा विषय संसदेत गाजला आहे. बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी (Rajesh Verma) आरोप केला की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर (Hindi Speakers) होणाऱ्या हल्ल्यांचा […]
-
मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
-
रसद आम्ही पुरवतो तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा; गॅस दरवाढीविरोधात राऊतांची इराणी अन् कंगनाला ऑफर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना खास ऑफर दिली.
-
केलेल्या करामतींची किंमत चुकवण्याची वेळ; मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवत पवारांच्या राष्ट्रवादीनं डिवचलं
NCP Criticized Gas Price Hike PM Modi Open In Letter : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झालीय. या वाढीचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्याचं जेवण देखील महागणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली (Gas Price Hike) आहे. आता एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना […]
-
Video : मंगेशकर रूग्णालयाच्या केळकरांनी राहू-केतू काढताच राऊतांनी संपूर्ण कुंडलीच मांडली
जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
-
मनसेची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका; राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं
Petition Against Raj Thackeray’s MNS To Cancel Recognition : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलीय. याचिकेत राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल […]










