- Letsupp »
- politics
राजकारण
-
Girish Mahajan : खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, महाजनांचा पलटवार
एकनाथ खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, असा पलटवार मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केलायं.
-
वर्धापनदिन तारखेनुसार, तिथीनुसार की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
Uddhav Thackeray Inaugurate Shiv Sanchar Sena Sign and nameplate : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘शिव संचार सेने’च्या (Shiv Sanchar Sena) बोधचिन्ह आणि नामफलकाचे उद्घाटन आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना राज्यसंघटक अखिल चित्रे तसेच इतर […]
-
‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम
Ajit Pawar On Goons Beat Baramati Hotel Owner : बारामतीत (Baramati) मेडिकल कॉलेजवळ असलेल्या एका हॉटेल मालकाला तीन गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना झाली होती. ही सर्व घटना हॉटेलजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन गुंडांना अटक करण्यात आली होती. बीडमध्ये मागील काळात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू होते, ही घटना देखील […]
-
Dinanath Mangeshkar Hospital : ‘घटनेतील दोषींवर निश्चितपणे कारवाई …’ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]
-
गिरीश महाजन यांचे कोणाशी संबंध? खडसे यांचा खळबळजनक आरोप
Eknath Khadse Allegations On Girish Mahajan Aaffair : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माध्यमांसोबत बोलताना खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केलाय. की, ते रात्री एक वाजेनंतंर एका महिला आयएस अधिकाऱ्याला त्यांनी […]
-
संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा
Sanjay Raut Criticizes PM Modi On Waqf Bill : संसदेत वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Bill) मंजूर झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 एप्रिल रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली, त्यानंतर या विधेयकाने कायद्याचे रूप धारण केलंय. शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्फ विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर निशाणा साधलाय. देश विकून […]










