Vijay Wadettiwar : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 09 मार्च) रोजी जेवणातून विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]
Ravindra Waikar : जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघाततील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत जाणं गरजंच आहे,असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. आता वायकर महायुतीचा भाग झाल्यानं त्यांच्यावर आरोप करणारे किरीट […]
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. अजित पवार महायुतीत (Mahayuti) आले तरी त्यांच्यातील संघर्ष कमी होतांना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय, लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) काम करणार नाही, असा इशारा दिला होता. तर आता पुन्हा एकदा शिवतारेंनी दोन्ही […]
Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. लोकसभेत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची काळजी घेईल, असं म्हणत त्यांनी उमेदवारीचे संकेत दिले होते. तर आज पुन्हा एकदा त्यांनी ५ वर्षाचा वनवास खूप झाला, आता […]
Nilesh Rane : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुहागर येथील जाहीर सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत वादग्रस्त आणि तिखट भाषेत टीका केली होती. राणेंनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ केली होती. ते जाधवांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, आता एक व्हिडिओ […]
Minister Tanaji Sawant On Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्ह्यातील सभांमधून सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्याला आता धाराशिवचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार […]