Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली […]
Sanjay Shirsat On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापह पुढं सरकलं नाही. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. दरम्यान, आता […]
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
Jayant Patil On loksabha seat sharing : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) )आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून उमेदवारांची एक-एक यादी जाहीर झाली आहे. परंतु दोन्ही पक्षाने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू आहे. जागा वाटपाचा पेच आहे. महाविकास आघाडीच्या जागा […]
Prakash Ambedkar : देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच वंचित बुहजन आघाडीचाही मविआत समावेश झाला. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज […]
प्रविण सुरवसे- लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (Loksabha Election) या होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली मात्र महाराष्ट्राची लोकसभेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. यातच नगर जिल्ह्यात यंदा धक्का तंत्र अवलंबले जाते कि अशी शंका निर्माण झाली […]