Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray यांनी मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा निवडणूक आयोगाला दिला. त्यावरून राणे यांनी टीका केली.
वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले; या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असावे.
पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठी घोषणा केली.