छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात काल बीडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार सभा झाली. या सभेवरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
मान्यवरांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.
बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली.
जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिलेंसोबतची आठवण माध्यमांना सांगितलीयं.
दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलायं.