हे लोक इतके मोठे आहेत. त्यांनी किमान माहिती असलं पाहिजे की कुणाकडं कुठले अधिकार आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का?
बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
Babasaheb Patil : बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे देशभरातील मतदार यादी पडताळणी मोहीम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता होती.
मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राज ठाकरे यांच्यासाठी हा क्षण विशेष आहे.