महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.
मला अभिनयाची आठवण येते. राजकीय जबाबदाऱ्या पेलत असताना मला माझ्या आवडीचं कामही करायचं आहे.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.