भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून त्यांच्या राजकीय कारकीर्देविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आलीयं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही? याबाबत शंकाच असल्याचं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
राज्यातील अतिवृष्टी. फसव्या मदतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्णय घेतला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
Rohit Pawar यांनी थेट राहुल गांधींप्रमाणे कागदपत्रं घेऊन येत फेक आधार कार्ड कसे बनविले जाते? फेक वेबसाईटचा वापर कसा होत आहे. हे दाखवलं.