राज्यातील शेवटच्या क्रमांकाचा पण सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. कारण राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः किंवा त्यांचे पुत्र प्रतिक पाटील इथून लढणार असल्याच्या चर्चा होत्या. आता होत्या का? तर काँग्रेसच्या सतेज पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी राजू शेट्टी यांना जवळपास महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल करुन घेतले आहे. शेट्टी महाविकास […]
Sharad Pawar On Prakash Ambedkar : इंडिया आघाडीत (India Alliance) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करुन घ्यावा, असं इंडिया आघाडीला सुचवणार असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास […]
Supriya Sule : शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या शिर्डीतील शिबारीत बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर (BJP) जोरदार तोंडसुख घेतलं. भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. एवढचं नाही तर भरसभेत त्यांनी कॉंग्रेस आणि भापजच्या विकासकामांची तुलना केली. ही तुलना करतांना भाजपने आमदार पळवून, प्रकल्प पळवून फक्त स्वत:चा विकास केला, […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं. मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू […]
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सध्या शिर्डीत दोन दिवशीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्यातील सद्यस्थितीवरून भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार टीका केली. दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात, असा टोला सुळेंनी लगावला. दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज या शिबिराला संबोधित […]