Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पहिल्या दिवसापासूनच कामाला
भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे
Chandrakant Dada Patil Statement On Guardian Minister : राज्यात काल 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेंच होणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर पुणेकरांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण […]
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत.