नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 31 डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सादर केलेले नवे वेळापत्रक फेटाळून लावत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. हिवाळी अधिवेशन असल्याने थोडा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती नार्वेकर यांचे वकील करत […]
Ulhas Bapat Reaction On Devendra Fadnavis Statement: उद्या जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेता येणार आहे. यामुळे त्यांचं पद जाणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. यामुळे शिंदे यांना विधान परिषदेचा एक मार्ग मोकळा असल्याचं सांगितलं जात होतं. फडणवीस यांच्या या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नाही. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. या दरम्यान मनोज जरांगे यांच्या मुलीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Sunny Leone: मामी […]
Maratha Reservation : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलक आणि मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी आज (सोमवार) यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. त्यावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या […]
अहमदनगर : मराठा समाजाला अद्याप आरक्षण ( Maratha Reservation) मिळलं नाही. त्यामुळं विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांना चांगलचं सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. परंत, या प्रश्नाचे भांडवल करू राजकारण करू […]
Supriya Sule On Dharmendra Pradhan : भाजपचे मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharamendra Pradhan) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलंयं. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला सुनावलं आहे. सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला देत शिवराय आणि रामदास यांच्यातील गुरुशिष्याच्या नात्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात सुळे […]