Arvind Sawant On BJP : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, खाजगीकरण, कंत्राटीकरण हे प्रश्न तीव्र झाले आहेत. विरोधक सातत्याने या मुद्दांवरून सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant)यांनीही केंद्र सरकार आणि राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला. भाजप (BJP) हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. Sambhaji Raje Call […]
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय […]
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : शिवसेनेनेच मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) गेलं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. […]
Devendra Fadnavis : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करण्याचा किंवा मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा काहीही अधिकार नाही. ते जे बोलतात, त्या गोष्टींना अजिबात समर्थनीय म्हणता येणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कडक शब्दांत ठणकावले. तसेच सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. […]
Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राजकारण तापले आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु केल्यापासून मराठा आंदोलकांनी सर्वच नेत्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. मी ब्राह्मण असल्याने […]
Legislature notice to MLAs from Sharad Pawar group : सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह कुणाचं यावर सुप्रिम कोर्ट (Supreme Court)आणि निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. अनिल देशमुख, राजेश टोपेेंसह अन्य काही आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित […]