येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती आणि कुठ-कुठं उमेदवार देणार यावर प्रमुख राज ठाकरे बोलले आहेत. ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.
सुरक्षित नाशिकसाठी आज एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी कर्तृत्ववान नाशिक पोलिसांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हा निर्णय झाला. मात्र, आजचा बंद कसा असणार?
Uddhav Thackeray: आरोपी आणि गुन्हेगारांबाबत तसे वाटायला हवे गुन्हेगारांना लगेच शिक्षा देण्याची तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली पाहिजे.