- Letsupp »
- politics
राजकारण
-
विजय रूपाणी अन् निर्मला सीतारामन निवडणार महाराष्ट्राचा नवा CM
भाजपकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती केली.
-
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच; छगन भुजबळांनी क्लिअर सांगितलं…
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.
-
‘त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते’, श्रीकांत शिंदेंच्या DCM पदाच्या चर्चेंवरून शिंदे गटाचा टोला…
Naresh Mhaske : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) भाष्य केलं. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हस्केंनी स्पष्ट केलं. […]
-
”100 हून अनेकदा फोटो दाखवला; आता नव्या CM चं नाव काय सांगायचं?”
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. तर, दुसरीकडे नव्या मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान करत नवा मुख्यमंत्री कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही असे म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir […]
-
विधानसभेत पराभव झाला म्हणून… राजकारण संपलेले नाही; लंके कडाडले
MP Nilesh Lanke Reaction After Wife Rani Lanke Defeat : अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. त्यानंतर निलेश लंके म्हणाले आहेत की, विधानसभा निवडणूकीत काठावर पराभव झाला, हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन (Rani Lanke Defeat) करा. आजचा आणि येणारा काळही आपलाच […]
-
मी DyCM पदाच्या शर्यतीत नाही, शिंदेंनंतर आता मुलगा श्रीकांत शिंदेंची मोठी घोषणा
या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे









