महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजपकडून शिंदे यांच्यावर दबाव आणला जात होता. ईडीची भीती दाखवून शिवसेन पक्ष फोडला
त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
Rupesh Mhatre : भिवंडी विधानसभा (Bhiwandi Assembly) मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. कारण, मविआच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा समाजवादी पक्षाला मिळाली असून सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) […]
Sambhajirao Patil Nilangekar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाकडून विकसित भारत ही संकल्पना राबवली जात (Latur)आहे. विकासाची ही गंगा महाराष्ट्रात यावी, यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत व्हावी, अशी नेतृत्वाची धारणा आहे. यासाठी महायुतीच्या (Mahayuti)अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या […]
जितेंद्र आव्हाडला बारामतीत बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काडून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा, आम्ही मुंब्रा-कळव्याला जाऊन आव्हाडला त्याची अवकात दाखवू,