केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. काल त्यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली.
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून, दीड वर्षांपासून तो फरार होता.
Amit Shah : या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्तेही घरात बसून राहणार नाहीत. आम्ही नकारात्मक विचारात पुढे जाऊ शकत नाही.
केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वात आज नागपुरात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं.
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.