राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
मातोश्रीवाहेर आलेले मुस्लिम लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते असा थेट आरोप संंजय राऊत यांनी केला आहे.
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना कोणता पक्ष आव्हान देणार?
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
घड्याळ जरी चोरलं तुम्ही वेळ मात्र, आमची आहे. जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त पवारसाहेबांची आहे, अमोल कोल्हेंची अजितदादांवर टीका
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. तशी त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.