शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे खासदार झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता नाशिककरांना आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे असा सामना होणार?
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपकडून शौमिका महाडिक यांच्यात लढत होणार?
पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर पाटील यांच्यापुढे भाजपचे अमोल शिंदे आणि शिवसेना (UBT) च्या वैशाली सुर्यवंशी यांचे आव्हान आहे.
राज्यात सत्तेवर असलेले महायुती सरकारवर भाजप आणि आरएसएसचा (RSS) कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा - नाना पटोले
शिवसेनेला मनोज जरांगेच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं.