मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधी राजकरण केले नाही. मी फक्त समाजकार्य करत असतो. जातीय राजकारणावर गडकरींची टिप्पणी.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. मशिदीचा अवैध असल्यावरून वाद सुरु आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.
288 जागांपैकी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी शंभर जागा मिळू शकतात. राष्ट्रवादीला 84 जागा दिल्या जाणार आहेत.