मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरात यांच्यात लढत होणार?
भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण आणि मीनल पाटील खतगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला
लहान भाऊ अन् मोठा भाऊ नाहीतर मेरिटच्या आधारावरच जागावाटप होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. ते मुंबईत बोलत होते.
म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो, खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नाही, असं म्हणत मधुकरराव चव्हाणांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे
काही लोक परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहे. पण, हे आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही - एकनाथ शिंदे