पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठा, धनगर प्रश्नांवर चर्चेची शक्यता.
Maharashtra Assembly Election 2024-महायुतीची गुरुवारी जागा वाटपाबाबत एक बैठक झाली. त्यात 80 टक्के जागा वाटप निश्चित झाले आहे.
राज्यात तिसरी आघाडीची चर्चा होताच प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी खुली ऑफर दिलीयं.
पोलिसांना एका दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो
विरोधकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं अन् महाराष्ट्राची बदनामी करायची हे बंद केले पाहिजे