शिवसेना पक्ष कुणाचा यावरून गेली अनेक दिवसांपासून कोर्टात वाद सुरू आहे. त्यावर आता वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.
'झूठ बोले कव्वा काटे काले कव्वे से डरियो', या एका वाक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेतलायं. निवृत्तीची घोषणा करत त्यांनी राजकीय वारसदाराचीही घोषणा केलीयं.
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत पीएम नरेंद्र मोदींवर टीका.