राज्यात सध्या आगामी निवडणुकीचे वारे वाहु लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात भाजप-शिवसेना तर समोर महाविकास आघाडीचे घटक पक्ष उभे ठाकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या विस्तारकांचे कान फुंकले आहेत. हवेतच विमानाचा स्फोट! भारतीय उद्योजकासह सहा जणांचा मृत्यू तुम्ही स्वत:ला 10 आणि पक्षाला […]
Caste wise census : बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रादेखील जातिनिहाय जनगणना होणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी करणार असल्याचे संकेतच दिले आहेत. भाजपच्या जागर यात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बिहारप्रमाणेच जातिनिहाय जनगणना होणार असल्याचं बोललं जात आहे. ….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, […]
Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही […]
Sheetal Mhatre News : छत्रपती शिवाजा महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेले वाघनखे लंडनहून भारतात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वाघनखाच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्यावतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) ही वाघनखे आणण्यासाठी लंडनला रवाना झाल्याचंही समजतंयं. अशातच ही वाघनखे शिवरायांचीच आहेत का? असा सवाल विरोधकांसह इतिहास संशोधकांकडून […]
Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : आम्हांला डिवचल्यासं गप्प बसणार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांना कडक शब्दांत इशाराच दिला आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळही आपली भूमिका मांडताना दिसून […]
Ashok Chavan on Agricultural Loan : शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा (Agricultural Loan) लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व 6 टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्याय्य असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. शून्य टक्के व्याजदर पीककर्ज (Crop Loan) योजनेत संदर्भात […]