राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित.
जवळपास 50 ते 60 वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. मात्र, त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिंदखेडराजा येथे एका कार्यक्रमात बोलतना सत्ताधाऱ्यांवर आणि काही आमदारांवर चांगलेच भडकल्याच पाहायला मिळालं.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींवर वक्तव्य केलं.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यांवरूनही टीका केली.