अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करणार, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
परंडा धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांची टीका केली.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र त्यांच्याबाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार एॅक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.