भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची मागणी आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली. तर उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल - थोरात
जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष विरोध करत राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीयं. ते आळंदीत कार्यक्रमात बोलत होते.
Maharashtra Assembly Elections 2024: गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही 'लाल वादळा'चे तर आव्हान असणार आहेच.
माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही - भाग्यश्री आत्राम.